Ad will apear here
Next
कर्दळीवन एक अनुभूती...
कर्दळीवन या स्थानाला दत्त संप्रदायात महत्वाचे स्थान आहे. कर्दळीवन हे दत्तगुरुंचे गुप्त स्थान आणी श्रीस्वामी समर्थांचे प्रकटस्थान आहे. अन्य अनेक पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक संदर्भ या स्थानाला आहेत. या ठिकाणाला भेट दिल्यावर एक वेगळी, दिव्य अनुभूती होते, असे दत्तभक्त सांगतात. दुर्गम, सोयीसुविधांचा अभाव, अनेक गैरसमज यामुळे येथे जाणाऱ्यांचे प्रमाण कमी होते.

प्रा. क्षितीज पाटुकले यांनी येथे भेट दिली. तेथील परिसर, तेथील सर्व माहिती त्यांनी घेतली. तेथील अनुभव त्यांनी 'कर्दळीवन- एक अनुभूती'मधून सांगितले आहेत. या स्थानाचे माहात्म्य, जैव विविधता, यात्रेचा इतिहास, ती कशी करावी, अतिथी सेवा, अन्नदान या विषयी सर्व माहिती यात आहे. आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेले हे पुस्तक दत्तभक्तांबरोबरच अन्य वाचकांची जिज्ञासा पूर्ण करते.










 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YXXZAZ
Similar Posts
स्वर्गारोहिणी : स्वर्गावर स्वारी हिमालयातील म्हणजे देवभूमीतील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हे चार धाम प्रत्येक भारतीयाला ऎकून माहिती आहेत. काही जण तेथे जावूनही आलेले आहेत. बद्रीनाथची यात्रा हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. बद्रीनाथ मंदिराच्या मागे ३९ किमी अंतरावर नर आणि नारायण पर्वतरांगांच्या विळख्यात स्वर्गारोहिणी हे ठिकाण आहे
५ फ्रेंड्स मैत्रीसारखी नातीही तयार होतात आणि विरूनही जातात. त्या नात्यांचा ओलावा काळाबरोबर हळूहळू कमी होत जातो आणि शिल्लक राहतात त्या आठवणी... पण तरीही त्या आठवणींमध्येही गोडवा असतो.' अशा या आठवणींचा कोलाज म्हणजे हि कादंबरी आहे. मात्र अजिंक्यतेज भालेराव यांच्या या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे ती. मैत्री. पाच
टिवल्या बावल्या 'सेल्फी हे स्वत:च माती खाण्यासारखे आहे,' यश हे नटीसारखं असतं. शेवटी कोणाच्या गळ्यात पडेल हे सांगता येत नाही.' अशा खुसखुशीत टिप्पणी किंवा 'माझा चुलतमित्र' अशी नामाभिधाने वाचावीत तर खास कणेकरी शैलीत. शिरीष कणेकर यांच्या प्रसन्न शैलीतील हा नवाकोरा विनोदी कथासंग्रह. या पाकिस्तानचं काय करायचं? सलमान खान
भक्तीची फुले आपली मुले शहाणी, सुशिक्षित, चांगल्या आचार - विचारांची घडवीत, असे प्रत्येक पालकांना वाटत असते. त्यांच्यावर लहानपणापासून संस्कार झाल्यास संस्कारक्षम पिढी तयार होते. मुलांना भक्ती, श्रद्धेचे मार्ग दाखविण्यासाठी कृष्णा विनायक देशपांडे यांनी 'भक्तीची फुले'मधून अनेक छोट्या - छोट्या कथा सांगितल्या आहेत. आपण

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language